आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिओ व्हायरल झाल्याने उजळले प्रिया प्रकाशचे नशीब, होणार रणवीर सिंहची हीरोइन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : प्रिया प्रकाश वॉरिअर मल्याळम चित्रपट 'ओरु अधर लव्ह' मधून डेब्यू करणार नाही. हा चित्रपट रिलीज होण्यापुर्वीच तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि ती प्रसिध्दी झोतात आली. या व्हिडिओनंतर आता तिच्यासाठी बॉलिवूडचे दरवाजे उघडले आहेत.


- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिल्ममेकर करण जौहर प्रियाला रणवीर सिंहसोबत रोहित शेट्टीच्या 'सिंबा' चित्रपटात कास्ट करु इच्छित आहे. या चित्रपटासाठी पहिलेच सारा अली खान, जान्हवी कपूर आणि अनेक स्टार्सचे नाव समोर आलेले आहेत.

 

- प्रियाच्या मल्याळम चित्रपटात तिची भूमिका जास्त नाही. तरीही ती इंटरनेट सेंसेशन बनली आहे. तेव्हापासून बॉलिवूडला तिला चित्रपटात कास्ट करायचे आहे.
- प्रियाच्या करिअरच्या सुरुवातीसाठी तिला करण जोहरकडून ऑप्शन मिळू शकतो. या चित्रपटात रणवीर एका पोलिसाच्या भूमिकेत आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा प्रिया प्रकाशचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...