आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajkumar Rao Film Mental Hai Kya Party: Kangana Ranaut Transparent Dress Spotted

ट्रान्सपेरेंट ड्रेस घालून पार्टीत पोहोचली कंगना, नंतर दिले असे विचित्र एक्सप्रेशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : कंगना रनोट नुकतीच एका रेस्तरॉ बाहेर बोल्ट अवतारात दिसली. यावेळी तिने ब्लॅक शॉर्ट ट्रान्सपेरेंट ड्रेस घातला होता. ड्रेससोबत तिने हाय बूट्स कॅरी केले होते. येवढेच नाही तर या ग्लॅमरस ड्रेसवर तिने कॅमेराला विचित्र एक्सप्रेशन दिले. 


पार्टीसाठी रेस्तरॉमध्ये पोहोचली कंगना
- कंगना या स्टायलिश लुकमध्ये एकता कपूर, राजकुमार राव आणि चित्रपटाच्या टीमसोबत पार्टी करायला पोहोचली होती.
- कंगना आणि राजकुमार 2014 मध्ये आलेल्या 'क्वीन' मध्ये दिसली होती. आता ही जोडी पुन्हा एकदा 'मेंटल है क्या' मध्ये दिसणार आहे.
- सोमवारी 'मेंटल है क्या' चा फर्स्ट लुक समोर आला. यामध्ये कंगना आणि राजकुमार वियर्ड एक्सप्रेशन देताना दिसले. एकता कपूर या चित्रपटाची प्रोड्यूसर आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा पार्टी करण्यासाठी पोहोचलेल्या कंगना रनोटचे फोटोज...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...