आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान शाळेत नेहमीच खायचा मार, घरातही पालक तशीच ट्रीटमेंट द्यायचे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 20 वर्ष जुन्या काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला जोधपुर सेशन्स कोर्टाकडून जामिन मिळाला आहे. गुरुवारी त्याला या प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. तेव्हापासून सलमान जोधपुर कारागृहात होता. शनिवारी त्याचा जामिन मंजूर करण्यात आला. सलमानच्या वयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाले तर त्याने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. बालपणापासूनच तो विनोदी होता. विशेष म्हणजे बालपणी विनोदी आणि खोडकर असल्यामुळे तो शाळेत नेहमी मार खायचा. 


तो मार खायचा हे स्वतः सलमानने मान्य केले होते
जासिम खान यांचे पुस्तक 'बिइंग सलमान' मध्ये, स्वतः सलमानने आपल्या एका मुलाखतीत मान्य केले होते की, प्रँक्समुळे तो शाळेत नेहमीच मार खायचा. सलमानने हेही मान्य केले होते की, शाळेत मार मिळाला हे ऐकून घरचे लोकही त्याला तशीच ट्रीटमेंट द्यायचे. तेव्हा तो गॅलेक्सी अपार्टमेंटच्या शेजारी असलेल्या St. Stanislaus शाळेत शिक्षण घ्यायचा.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, 10 वी मध्ये मिळाले होते 68% मार्क्स...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...