आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा शाहरुखच्या खांद्यावर हात ठेवून सलमानने खेळली होली, पाहा Rare PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुखच्या खांद्यावर हात ठेवून होळी खेलताना समलान, खाली बच्चन फॅमिली आणि बाजूला शाहरुख आणि गौरी - Divya Marathi
शाहरुखच्या खांद्यावर हात ठेवून होळी खेलताना समलान, खाली बच्चन फॅमिली आणि बाजूला शाहरुख आणि गौरी

मुंबई : देशभरात होळीची तयारी उत्साहात सुरु आहे. सामान्य लोकांप्रमाणेच बॉलिवूड स्टार्सही मोठ्या आनंदात हा सण साजरा करतात. परंतू बॉलिवूडमध्ये श्रीदेवी यांचे अकाली निधन झाल्यामुळे होळीचा उत्साह थोडा फिका पडलाय. परंतू गेल्या काही वर्षांविषयी बोलायचे झाले तर बॉलिवूड स्टार्स होळी खेण्यात मागे राहत नाही. येवढेच नाही तर शाहरुख-सलमानही

एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून होळी खेळले आहेत.

 

या काळात स्टार्स आपला सेलिब्रिटी टॅग सोडून रंगांमध्ये रंगून जातात. तेव्हा त्यांच्यात आणि सामान्य लोकांमध्ये काहीच फरक दिसत नाही. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला सेलेब्सचे काही वर्षांपुर्वीचे होली सेलिब्रेशनचे फोटोज दाखवणार आहोत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, बॉलिवूड स्टार्सच्या होली सेलिब्रेशनचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...