आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववधूच्या वेशात रस्त्यांवर का फिरतेय कतरिना? व्हायरल झाले Photo...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : कतरिना कैफचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये नववदूच्या रुपात रस्त्यांवर फिरताना दिसतेय. कतरिनाने यावेळी ऑरेंज कलरचा ट्रेडिशनल कुर्ता घातलाय. यासोबतच तिने नथ, झुमके, हार आणि बिंदीसारखी ज्वेलरी घातली आहे. 'झिरो' चित्रपटाची ची शूटिंग करतेय कतरिना...


- कतरिनाचा हा व्हायरल होत असणारा फोटो शूटिंगच्या सेटवरुन समोर आलाय. सध्या कतरिना 'झिरो' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
- तिने इंस्टाग्रामवर हा फोटो पोस्ट करत लिहिले की, "झिरो the #zerothefilm मुंबई फिल्मcity"
- कतरिनाचा चित्रपटातील लुक समोर आला आहे. परंतू तिची नेमकी भूमिका काय आहे याविषयी माहिती समोर आलेली नाही.

 

अशी आहे चित्रपटाची स्टारकास्ट
- या चित्रपटात कतरिना कैफसोबतच शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत आहे.
- शाहरुख या चित्रपटात बुकक्या व्यक्तीची भूमिका साकारतोय. काही काळापुर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता.

- यापुर्वी हे तिघ 2012 मध्ये आलेल्या 'जब तक है जान' चित्रपटात एकत्र दिसले होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा 'झिरो' चित्रपटातील सेटवरुन समोर आलेले Photos...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...