आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shahrukh Khan Wife Gauri Designs A Bar Using 1800 Bottles

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाहरुखची पत्नी गौरीने डिझाइन केले बार, दारुच्या 1800 Bottles आल्या कामी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : शाहरुख खानची पत्नी आणि इंटीरिअर डिझाइनर गौरी खान पुन्हा एकदा आपल्या न्यू डेकोरेशनमुळे चर्चेत आहे. नुकतेच तिने दिल्लीतील एक बार डिझाइन केला. याचे फोटोज तिने स्वतः सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. विशेष म्हणजे यावेळी तिने 1800 बॉटल्सच्या मदतीने हे डेकोरेशन केलेय. रेस्तरॉसोबतच सेलेब्सचे घरही केले आहे डिझाइन...


- काही काळापुर्वी गौरीने बांद्रा येथील एक रेस्तरॉ 'अर्थ' डेकोरेट केले होते. यासोबतच रणबीर कपूर, करन जौहरसोबतच अनेक सेलेब्सचे घरही डेकोरेट केले आहेत.
- गौरीने टिस्वा ल्यूमिनरीजचे डिझाइन्स स्वतः क्रीएट केले आहेत. आपले डिझाइन्स रोशनीने प्रेरित असल्याचे ती मानत नाही. तिने मुंबईमध्ये आपले सिग्नेचर कलेक्शन टिस्वा ल्यूमिनरीज लॉन्च केले आहे.
- गौरी खानचे सिग्नेचर स्टाइल टिस्वा स्टोर मुंबई, दिल्ली आणि चंदीगढच्या स्टोरमध्ये उपलब्ध आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा गौरी खानच्या या वेळच्या डिझाइनिंगचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)