आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कास्टिंग काउचमध्ये रेंड हँड पकडला गेला होता बॉलिवूडचा हा खलनायक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : साउथ चित्रपटाची अभिनेत्री श्री रेड्डीने कास्टिंग काउचचा गंभीर आरोप लावला आहे. तिने फिल्म चेंबर ऑफसच्या बाहेर टॉपलेस होऊन आंदोलन केले. ही अभिनेत्री दिर्घकाळापासून फिल्म चेंबरकडे कास्टिंग काउचची तक्रार करत होते. परंतू त्यावर काहीच सुनावणी झालेली नाही. यावेळी त्याने टॉपलेस होऊन विरोध करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी या अभिनेत्रीला तात्काळ हटवले. तिने टॉलिवूड प्रोड्यूसर, डायरेक्टर्स आणि अॅक्टर्सवर लैंगिक शोषणाचा आरोप लावला होता. साउथसोबतच बॉलिवूडमध्येही कास्टिंग काउचचे प्रकरण ऐकायला मिळाले आहेत.
अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका निभावणा-या शक्ती कपूरला रेड हँड पकडण्यात आले होते...


- बॉलिवूडमध्ये कास्टिंग काउचविषयी अनेक वर्षांपासून वाद सुरु आहे. यामध्ये चित्रपटातील मोठे लोक नवीन लोकांना संधी देण्यासाठी त्यांचे शोषण करतात.
- 2005 मध्ये रील लाइफ व्हिलेन शक्ती कपूर, ख-या आयुष्यातही व्हिलेनप्रमाणे समोर आला होता.
- एका स्टिंग ऑपरेशनमध्ये चित्रपटात रोल देण्यासाठी काहींचे लैंगिक शोषण करताना शक्ती कपूर कॅमेरात कैद झाला होता.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या शक्ती कपूरच्या कास्टिंग काउचसंबंधीत अजून काही गोष्टी...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...