आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणाचे 2 महिने तर कुणाचे 2 वर्ष टिकले लग्न, या 15 अभिनेत्रींचा झालाय घटस्फोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'ससुराल सिमर का' (2011) च्या सिमर म्हणजेच दीपिका कक्कडने 22 फेब्रुवारीला आपल्या लाँग टाइम बॉयफ्रेंड शोएब इब्राहिमसोबत लग्न केले. परंतू खुप कमी लोकांना माहिती असेल की, तिने यापुर्वी रौनम मेहतासोबत 2013 मध्ये लव्ह मॅरेज केले होते. परंतू 2 वर्षांनंतर 2015 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. अशा बातम्या होत्या की, दीपिकाने टीव्ही अॅक्टर शोएब इब्राहिममुळे त्याच्यासोबत घटस्फोट घेतला होता. परंतू दीपिकाने या बातम्यांचे खंडन केले. एका इंटरव्ह्यूमध्ये तिने सांगितले होते की, लव्ह मॅरेज टिकेलच असे नाही. यामध्येही इश्यूज असतात. कोणतेही नाते तुटने हे वेदनादायी असते. माझ्यासोबतही तेच झाले. पालक मला सपोर्ट करत होते आणि शोएबनेही मला कठीण काळात साथ दिली. तेव्हा आम्ही डेटींग करत नव्हतो. परंतू फक्त दीपिकाचेच लग्न मोडले असे नाही. अनेक अशा टीव्ही अभिनेत्री आहेत ज्यांचे लग्न मोडले आहे. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच 15 अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत. ज्यांचे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही.

 

1. चाहत खन्ना आणि भरत नर्सिंघानी
'कुबूल है' (2012) फेम चाहत खन्नाला 16 व्या वर्षीच भरत नर्सिंघानीसोबत प्रेम झाले होते. 2016 मध्ये या जोडीने लग्न केले. लग्नासाठी चाहतने 'बडे अच्छे लगते है' शो सोडला होता. परंतू 7 महिन्यांनंतर यांचे नाते संपुष्टात आले होते. चाहत ने भरतवर फिजिकल अब्यूजचा आरोप लावला होता. 2013 मध्ये तिने प्रसिध्द रायटर शाहरुख मिर्जाच्या मुलासोबत लग्न केले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या 14 अॅक्ट्रेसच्या लग्न आणि घटस्फोटाविषयी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...