आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sonam Kapoor Mehndi Ceremony Inside Photos भावी नव यासोबत सोनमने दिल्या पोज, गॉर्जिअस दिसल्या श्रीदेवींच्या मुली

Inside Photos: भावी नव-यासोबत सोनमने दिल्या पोज, गॉर्जिअस दिसल्या श्रीदेवींच्या मुली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः  अभिनेत्री सोनम कपूर आज लग्नाच्या बेडीत अडकत आहे. रविवारी अनिल कपूर यांच्या मुंबईतील बंगल्यावर सोनमच्या मेंदी सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सोनमच्या कुटुंबीयांसह बॉलिवूडचे अनेक सेलेब्स सहभागी झाले होते. मेंदी सेरेमनीतील काही इनसाइड फोटोज समोर आले आहेत. या फोटोजमध्ये जान्हवी आणि खुशी कपूर यांचा गॉर्जिअस लूक बघायला मिळतोय. तर सोनम तिचा भावी पती आनंद आहुजासोबत पोज देताना दिसतेय. या कार्यक्रमात राणी मुखर्जी, सिद्धांत कपूर, अर्जुन कपूर, मुलाासोबत संजय कपूर, करण जोहर, अंशुला कपूर, बोनी कपूरसह अनेक सेलेब्स पोहोचले होते. एका फोटोत चारही बहिणी अर्थातच शनाया कपूर, खुशी कपूर, जान्हवी कपूर आणि अंशुला कपूर एकत्र दिसत आहेत. एका फोटोत सोनम नाइट सूटमध्येही दिसतेय. 


पुढील स्लाईड्सवर बघा, सोनमच्या मेंदी सेरेमनीचे फोटोज..   

बातम्या आणखी आहेत...