आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीची मुलगी जान्हवीला बॉयफ्रेंडने केले बर्थडे विश, अशी होती रिअॅक्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी 6 मार्चला 21 वर्षांची झाली. जान्हवीच्या सावत्र बहिणीने नुकतीच बर्थडे पार्टी होस्ट केली होती. यामध्ये सोनम कपूर, शनाया कपूर, खुशी कपूर, बोनी कपूरसोबतच सर्वच कुटूंबिय उपस्थित होते. तर सोशल मीडियावर जान्हवीचे फ्रेंड्स आणि सो-कॉल्ड बॉयफ्रेंड अक्षत रंजनने मोठ्या उत्साहात तिला विश केले. 'I Love You' म्हणत जान्हवीने दिला रिप्लाय...


- अक्षतने इंस्टाग्रामवर जान्हवीसोबत एक फोटो पोस्ट करत तिला बर्थडे विष केले. यामध्ये जान्हवीने रेड अँड गोल्डन लहेंगा घातलाय तर अक्षतने कुर्ता-पैजामा घातलाय. 
- अक्षतची ही पोस्ट पाहिल्यानंतर जान्हवीने त्याला कमेंट करुन 'I LoveYou' म्हटले. हे वाचल्यानंतर अनेक यूजर्सने तिला विचारले की, अक्षत तुझा बॉयफ्रेंड आहे का, यावर तिने काहीच उत्तर दिले नाही.
- अक्षत सध्या बूस्टनच्या  Tufts University(Massachusetts)मध्ये शिक्षण घेतोय. जान्हवीनेही तिथूनच शिक्षण घेतलेय.
- गेल्यावर्षी तो जान्हवी, श्रीदेवी आणि बोनी कपूरसोबत 'डियर जिंदगी' च्या स्क्रनिंगवर दिसला होता. यानंतर असे अंदाज लावले जात होते की, कुटूंबाने दोघांची रिलेशनशीप अॅक्सेप्ट केली आहे.


- अक्षतची श्रीदेवीसोबत चांगली बॉन्डिंग होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा जान्हवी कपूर आणि अक्षत रंजनचे Photos...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...