आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sridevi Funeral: Sonam Kapoor And Anand Ahuja Arrives To Celebration Sports Club

सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये पोहोचली श्रीदेवीची पुतणी, दिसली बॉयफ्रेंडसोबत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : श्रीदेवींचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी लोखंडवाला येथील सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर दुपारी 3.30 वाजता अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये बॉलिवूडचे कलाकार मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. यासोबतच चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. यावेळी श्रीदेवींची पुतणी सोनम कपूर आपल्या बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत पोहोचली.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सोनम आणि आनंद आहुजाचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...