आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Star Kids Look Like Their Parents: Sridevi Jhanvi Kapoor And Shahrukh Abram Khan

श्रीदेवीसारखी दिसते जान्हवी, या 9 स्टारकिड्सचे Looks ही आहेत पॅरेंट्ससारखे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवींचा दुबईमध्ये मृत्यू झाला. श्रीदेवी या दुबईमध्ये मोहित मारवाहच्या लग्नासाठी गेल्या होत्या. त्यांची लहान मुलगी खुशी कपूर आणि पती बोनी कपूर त्यांच्यासोबत होते. परंतू मोठी मुलगी जान्हवी यावेळी सोबत नव्हती. जान्हवी 20 वर्षांची आहे. ती 'धडक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिच्या लुक्सविषयी बोलायचे झाले तर तिचा चेहरा आपली आई श्रीदेवीसारखा दिसतो. दोघींचे लुक्स खुप एकसारखे आहेत. फक्त जान्हवीच नाही तर बॉलिवूडच्या अनेक सेलेब्सचे लुक आपल्या पॅरेंट्ससारखे आहेत. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन नजर टाकूया अशाच 9 स्टारकिड्सवर...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)


 

 

बातम्या आणखी आहेत...