आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ बच्चन यांचे 10 चित्रपट, कोणते राहिले अर्धवट तर काही झाले नाही रिलीज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : अमिताभ बच्चन आणि ऋषि कपूर यांची प्रमुख भूमिका असणा-या '102 नॉट आउट' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि ऋषि कपूर बापलेकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यासोबतच अमिताभ बच्चन यांचा 'शूबाइट' चित्रपट प्रलंबित आहे. ते प्रोड्यूसर्सला हा चित्रपट रिलीज करण्याची रिक्वेस्ट करत आहेत. हा चित्रपट परसेप्ट पिक्चर कंपनी आणि यूटीव्ही प्रोडक्शन हाउसमध्ये सुरू असलेल्या भांडणामुळे दिर्घकाळापासून अडकलेला आहे. परंतू बिग बी यांचा अडकलेला हा पहिलाच चित्रपट नाही. त्यांचे अनेक चित्रपट अर्धवट राहिलेय तर काही रिलीज होऊ शकले नाहीये. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही चित्रपटांविषयी सांगणार आहोत.

 

शिवा (1970)
1970 मध्ये 'शिवा' चित्रपट तयार होणार होता. चित्रपटाची थीम Lost and Found वर आधारित होती. यामध्ये अमिताभ बच्चन यांना fiery च्या मोठ्या भावाची भूमिका साकारायची होती. परंतू हा चित्रपटही काही कारणांमुळे रिलीज होऊ शकला नाही.

 

यार मेरी जिंदगी (1971)
'यार मेरी जिंदगी' चित्रपट निर्माण होण्यासाठी जवळपास 35 वर्षे लागले. चित्रपटाचे दिग्दर्शन अशोक गुप्ताने केले होते. यामध्ये अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांची प्रमुख भूमिका होती. हा चित्रपट निवडक सिनेमागृहातच रिलीज झाला.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा बिग बींच्या अशाच काही चित्रपटांविषयी...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)