आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडच्या या चित्रपटात दिसले आतापर्यंतचे सर्वात विचित्र कॉश्च्युम्स, बघा फोटोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राणी मुखर्जी आणि पृथ्वीराज स्टारर 'अय्या' या चित्रपटासाठी मर्यादेपेक्षा अधिक ब्लिंगी आउटफिट्स पुनीत जैन यांनी डिझाइन केले होते. - Divya Marathi
राणी मुखर्जी आणि पृथ्वीराज स्टारर 'अय्या' या चित्रपटासाठी मर्यादेपेक्षा अधिक ब्लिंगी आउटफिट्स पुनीत जैन यांनी डिझाइन केले होते.

बॉलिवूड चित्रपट एंटरटेनिंग असतात, यात दुमत नाही. गाणी, अॅक्शन आणि रोमान्ससोबतच चित्रपटांमध्ये एंटरटेन्मेंटचा फूल डोज असतो. एंटरटेन्मेंटसोबत हे चित्रपट स्टाइल आणि फॅशनचे नवीन ट्रेंड्स सुरु करण्यासाठीही ओळखले जातात. मात्र काही चित्रपट असे असतात, जे वाईट स्वप्नाप्रमाणे विसरुन जाणे प्रेक्षक पसंत करतात. यासाठी चित्रपटाची पटकथा किंवा कलाकारांचा अभिनयच नव्हे तर कधी कधी चित्रपटातील विचित्र कॉश्च्युम्स कारणीभूत ठरतात. काय विचार करुन डिझायनर्स असे कपडे डिझाइन करतात, हा प्रश्न बघणा-यांना पडत असतो. 


मग ते 'अय्या' या चित्रपटातील राणी मुखर्जीचे गरजेपेक्षा अधिक ब्लिंगी आउटफिट्स असो, किंवा 'लव्ह स्टोरी 2050' मधील प्रियांका चोप्रा आणि हरमन बावेजा यांचे मेटॅलिक आउटफिट्स असो, कलाकारांनी परिधान केलेले हे कपडे प्रेक्षकांना मुळीच आवडले नाहीत.

 

या पॅकेजमधून जाणून घेऊयात चित्रपटांतील अशा आउटफिट्सविषयी जे प्रेक्षक पुन्हा बघू इच्छिणार नाहीत...  

बातम्या आणखी आहेत...