आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाइफ अनुष्काला घेण्यासाठी एयरपोर्टवर पोहोचला विराट, एकमेकांना असे भेटले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या आगामी चित्रपट 'सुई-धागा' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ती शूटिंगमधून वेळ काढून एयरपोर्टवर पोहोचली. तिला घेण्यासाठी नवरा विराट कोहली आला होता. अनुष्काला पाहताच विराटने तिला मिठी मारली. दोघंही कारमध्ये बसून रवाना झाले. दोघंही दिर्घकाळानंतर एकमेकांना भेटले कारण विराट मॅचमध्ये व्यस्त होता. तर अनुष्का चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. यावेळी तो टी-शर्ट आणि जीन्समध्ये दिसला तर अऩुष्का ब्लॅक आउटफिटमध्ये स्पॉट झाली. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अनुष्का विराटचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...