आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hema Malini Enjoying Holiday: Dharmendra Daughter Esha Deol And Son In Law Bharat Takhtani Vacation With Mother In Law Hema Malini

Photos: लेक-जावयासोबत हॉलिडे एन्जॉय करत आहेत हेमा मालिनी, स्वतःच करत आहेत कामं

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : धर्मेंद्र गोव्यामध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहेत. तर बॉबी देओल कुटूंबासोबत अबरॉड येथे व्हॅकेशनसाठी रवाना झाला आहे. याच काळात हेमा मालिनी या मोठी मुलगी ईशा आणि जावई भरत तख्तानीसोबत हॉलिडेवर आहे. ईशाने सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटोज शेअर केले आहे. यामध्ये ती कधी पतीसोबत मस्ती करताना दिसतेय तर कधी आईसोबत दिसतेय. 


हॉलिडेवर हेमा स्वतः बनवते जेवण, ईशा धुतेय भांडी

- ईशाने एक फोटोही शेअर केला आहे. यासोबत तिने सांगितले की, पुर्ण कुटूंब हॉलिडेवर एका अपार्टमेंटमध्ये थांबले आहे. येथे स्वतःच जेवण बनवावे लागले आणि भांडी घासावी लागतात. 
- फोटोमध्ये हेमा डायनिंग टेबलवर जेवणासोबत दिसतेय. तर ईशा किचनच्या सिंकजवळ उभी आहे. या फोटोमध्ये ईशाने सांगितले आहे की, तिने भांडी घासली आणि हेमा यांनी जेवण बनवले होते.


2012 मध्ये ईशाने बिझनेसमनसोबत केले लग्न
- ईशा देओलने 29 जून, 2012 मध्ये बिझनेसमन भरत तख्तानीसोबत मुंबईच्या इस्कॉन मंदिरात लग्न केले होते.
- या दोघांना 7 महिन्याची मुलगी आहे. ती आई ईशा देओलसारखीच दिसतेय. तिचे नाव राध्या ठेवण्यात आले आहे. तिचा जन्म 23 ऑक्टोबर 2017 मध्ये झाला होता. 
- ईशाला 2002 मध्ये तिचा डेब्यू चित्रपट 'कोई मेरे दिल से पुछे'साठी फिल्मफेअर बेस्ड डेब्यू अवॉर्ड देण्यात आला होता. परंतू यानंतर तिचे करिअर विशेष चालले नाही.
- हेमा आजही चाहत्यांना आपल्या अभिनयाने भुरळ घालत आहे. तर ईशाचे करिअर अवघ्या 25 चित्रपटातच संपले. 
- ईशा शेवटच्यावेळी 2015 मध्ये आलेल्या 'किल देम यंग' मध्ये दिसली होती.


कोण आहेत भरत तख्तानी 
- भरत तख्तानी बांद्रा येथील बिझनेसमन आहेत. त्यांचा जान्म सिंधी कुटूंबात झाला.
- त्याचे वडील विजय तख्तानी स्वतः बिझनेसमन आहेत. भरतचा लहान भाऊ बोस्टनमध्ये राहतो.
- भरत सध्या आपल्या रिलेटिव्हसोबत आरजी प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी चालवतो.
 

बातम्या आणखी आहेत...