Home | Party | kareena kapoor khan golden glamorous avtar in India Couture Week 2018

Golden अवतारात रॅम्पवर अवतरली करीना कपूर, पाहा तिच्या दिलखेचक अदा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 27, 2018, 05:30 PM IST

बॉलिवूडची बेबो अर्थात करीना कपूर गुरुवारी इंडिया कूटुर वीकमध्ये रॅम्पवर अवतरली.

  • kareena kapoor khan golden glamorous avtar in India Couture Week 2018

    बॉलिवूड डेस्क: बॉलिवूडची बेबो अर्थात करीना कपूर गुरुवारी इंडिया कूटुर वीकमध्ये रॅम्पवर अवतरली. गोल्डन ड्रेसमधील तिच्या दिलखेचक अदांनी सर्वांनाच घायाळ केले. या ड्रेसमध्ये करीना हॉट आणि गोर्जियस दिसत होती. करीना कपूरचा हा ड्रेस डिझायनर शेन आणि फाल्गुनी पीकॉकने डिझाइन केला होता. रॅम्पवरुन उतल्यानंतर करीना कपूरने सांगितले की, तिला या आउटफिट्समध्ये खुप ग्लॅमरस फिल होतेय. करीना कपूर रॅम्पवर अवतरताच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.

    पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा करीना कपूरच्या दिलखेचक अदा...

Trending