Home »Gossip» 16 Bollywood Controversies From The Past Now Forgotten

भूतकाळात डोकावताना... बॉलिवूडच्या या 16 Controversies चा पडला लोकांना विसर

दिव्य मराठी वेब टीम | Feb 12, 2018, 00:41 AM IST

एन्टरटेन्मेंट डेस्कः'वाद' आणि 'बॉलिवूड' हे अतूट नाते आहे. एखाद्या सेलिब्रिटीने आपल्या पत्नीला दगा देणे असो किंवा कास्टिंग काऊचची प्रकरणे असो, बॉलिवूड नेहमीच वादाच्या भोव-यात अडकले आहे. सर्वांनाच सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील वाद, अमिताभ बच्चन-रेखा यांचे गाजलेले प्रेमप्रकरण, विराटच्या वाईट परफॉर्मन्ससाठी दोषी ठरलेली अनुष्का शर्मा, हे लक्षात आहे.


मात्र आमिर खानला ब्रिटिश जर्नलिस्टकडून झालेले अपत्य, शाहरुख खानने सिनेमात दिलेला न्यूड सीन, ही गाजलेली प्रकरणे आठवतायेत का? बॉलिवूडमध्ये अशा अनेक वादग्रस्त गोष्टी घडल्या आहेत, ज्याचा आता कदाचित लोकांना विसर पडलेला दिसतोय.

अशाच लोकांच्या विस्मरणात गेलेल्या बॉलिवूडमधील 16 वादग्रस्त गोष्टींविषयी आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये सांगत आहोत.कोणत्या आहेत या वादग्रस्त गोष्टी, जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...

Next Article

Recommended