आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 17 Rare Photos: Sridevi Unseen Pictures With Salman Khan To Rekha And Other Celebs

SRK-बिग बीपासून रेखापर्यंत, तुम्ही पाहिलेय का श्रीदेवीचे या सेलेब्ससोबतचे हे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी आता आपल्यामध्ये नाही. शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने श्रीदेवीचे दुबईमध्ये निधन झाले. या दुःखद प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबतच अमिताभ बच्चन, कमल हासन, प्रियांका चोप्रासोबतच अनेक कलाकारांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला या बॉलिवूडच्या 'चांदणी' चे शाहरुख खान, सलमान, रेखा आणि अनेक बॉलिवूड सेलेब्ससोबतच 17 अनसीन फोटोज दाखवणार आहोत.


येथे होईल अंत्यविधी
- सुत्रांनुसार सोमवारी दुपारी 1 वाजता जुहूच्या पवनहंस मुक्तिधाम येथे श्रीदेवीचा अंत्यविधी करण्यात येईल.
- बोनी कपूरचे कुटूंबीय लग्नानंतर दुबईमधून परतले होते. परंतू बोनी आणि खुशी तिथेच थांबले होते. सोमवारी सकाळी त्यांचे पार्थिव मुंबईमध्ये आणले गेले.

 

हासुध्दा श्रीदेवीचा शेवटचा चित्रपट
- 13 ऑगस्ट 1963 मध्ये तामिळनाडूमध्ये जन्मलेल्या श्रीदेवीने 1975 मध्ये आलेल्या 'जूली' चित्रपटातून डेब्यू केला होता. यामध्ये त्या चाइल्ड आर्टिस्टच्या भूमिकेत दिसली होती. 1983 मध्ये आलेला 'हिम्मतवाला' सिनामतून श्रीदेवी एकारात्रीत स्टार झाली होती. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.
- श्रीदेवीने 'मॉम' या चित्रपटात शेवटचे काम केले होते. हा चित्रपट 7 जुलैला रिलीज झाला होता. यापुर्वी 2012 मध्ये आलेल्या 'इंग्लिश विंग्लिश' मध्ये श्रीदेवी दिसली होती. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा श्रीदेवीचे काही निवडर फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...