आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 9 People Became Famous Because The Internet: Priya Prakash Varies To Arshad Khan

चहावाल्यापासून मॅथ्स टीचरपर्यंत,व्हायरल झालेल्या फोटोंनी एका रात्रीतून इंटरनेट स्टार झाले हे 9 जण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(L)अर्शद खान, पीट्रो बोसली आणि इनसेट फोटोत प्रिया प्रकाश वारियर - Divya Marathi
(L)अर्शद खान, पीट्रो बोसली आणि इनसेट फोटोत प्रिया प्रकाश वारियर

मुंबईः प्रिया प्रकाश वारियर व्हॅलेंटाइन वीकमध्ये इंटरनेट सेन्सेशन ठरली आहे. अलीकडेच रिलीज झालेले तिचे गाणे प्रचंड गाजत असून त्याला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत. 'मनिक्या मलरया पूवी' या मल्याळम गाण्यात प्रिया नजरेने इशारे करताना दिसतेय. तिच्या  नजरेने तरुणाई घायाळ झाली आहे. एकमेव प्रियाच नव्हे तर यापूर्वी आणखीही काही जणांना इंटरनेटने एका रात्रीतून स्टार बनवले आहे.  सोशल मीडियावर शेअर झालेल्या एका फोटोने या लोकांचे नशीब पालटले आहे. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला 8 अशाच इंटरनेट स्टार्सविषयी सांगतोय.

 

1. अर्शद खान(Arshad Khan)
एकेकाळी पाकिस्तानात चहा विकणारा अर्शद खान आता स्टार बनला आहे. चहावाल्या अर्शदचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. नीळ्या डोळ्यांच्या अर्शदचा एकच फोटो सोशल मीडियावर आला आणि एका रात्रीत त्याचे लाखो फॉलोअर्स झाले. इतकेच नाही तर अभिनेता शाहरुख खाननेही त्याच्या लूक्सचे कौतुक केले होते. या फोटोनंतर त्याला मॉडेलिंगच्या ऑफर्स आल्या आणि आता तो एक मॉडेल झाला आहे.


2. पीट्रो बोसली(Pietro Boselli)
लंडन युनिव्हर्सिटीच्या एका विद्यार्थ्याने त्याचे गणिताचे शिक्षक पीट्रोचा एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आणि तो फोटो क्षणात एवढा व्हायरल झाला, की आता पीट्रो एक मॉडेल बनला आहे. सोशल मीडियावर लोकांनी त्याला जगातील हॉटेस्ट मॅथ टीचर म्हणून संबोधले आहे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, आणखी 6 इंटरनेट सेन्सेशन बनलेल्या लोकांविषयी...  

बातम्या आणखी आहेत...