आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एन्टटेन्मेंड डेस्क : गत काळातील अभिनेते फिरोज खान यांची आज 9 वी पुण्यतिथी आहे. 27 एप्रिल , 2009 मध्ये बंगलुरमध्ये त्यांचे निधन झाले होते. फिरोझ खान विवाहीत असूनही एअर होस्टेस ज्योतिका धनराजगिरसोबत लिव्ह ईनमध्ये राहत होते. इतकेच नाही तर त्यांनी त्यांच्या पत्नीला पूर्णपणे सोडून दिले होते. पण ज्योतिका आणि फिरोज यांचे नाते पुढच्या टप्प्यावर गेले नाही आणि दोघे वेगळे झाले. त्यानंतर फिरोज आणि सुंदरी दोघांचाही घटस्फोट झाला.
कॅन्सरमुळे झाला होता फिरोज यांचा मृत्यू...
फिरोज खान अभिनयाशिवाय त्यांच्या पर्सनाल लाईफमुळेही चर्चेत राहिले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते मुंबईत अभिनय करण्यासाठी दाखल झाले. त्यांनी 1960 रोजी 'दीदी' चित्रपटातून अॅक्टींग करीअरची सुरुवात केली आणि 1965 रोजी सुंदरीसोबत लग्न केले. यावेळी त्यांची भेट एअरहोस्टेस ज्योतिकाल धनराजगिरसोबत झाली. ज्योतिकाला पाहताच फिरोज तिच्यावर फिदा झाले. ज्योतिकाच्या वडिलांचे नाव राजा महेंद्र धनराजगिर होते. ज्योतिकासोबत असलेल्या अफेअरमुळे नाराज पत्नीने जेव्हा याला विरोध केला तेव्हा फिरोज सुंदरी आणि मुलांना सोडून ज्योतिकासोबत बंगळुरुमध्ये लिव्ह इनमध्ये राहायला लागले.
पुढच्या स्लाईडवर वाचा, त्यांच्या आयुष्याशी निगडीत आणखी काही गोष्टी...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.