आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नात \'पल्लो लटके\' वर थिरकली अमिताभची मुलगी, लोकांनी केले चिअर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : श्वेता बच्चन शनिवारी रात्री फॅशन डिझायनर संदीप खोसलाची पुतणीच्या लग्नात पोहोचली. यावेळी तिने 'शादी में जरुर आना' मधील 'पल्लो लटके' या गाण्यावर डान्स केला. श्वेता नंदा डान्स करत असताना उपस्थित सर्व तिला चेअर करताना दिसले. विशेष म्हणजे संदीप खोसलाची पुतणी सौदामिनी मट्टू आणि सिध्दार्थच्या लग्नात श्वेता, वडील अमिताभ बच्चन, आई जया बच्चन आणि वहिनी ऐश्वर्या रायही पोहोचली होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा बच्चन फॅमिलीचे लग्नातील फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...