आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनुपम खेर यांनी रेकॉर्ड केला आईचा व्हिडिओ, म्हणाल्या 'लोग कहेंगे बूढ़ी पागल हो गई'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : अनुपम खेर आपला आगामी चित्रपट 'द एक्सीडेंट्ल प्रायममिनिस्टर' ची शूटिंग करुन परतले आहेत. घरी येऊन त्यांनी आपल्या आई दुलारी खेरचा एक व्हिडिओ बनवून इंस्टाग्रामवर शेअर केलाय. या व्हिडिलोला त्यांनी 'She is BACK.😂🤓. And she is HAPPY.🤣🤣. Gave Mom her perfumes she had asked for. She kept laughing with joy and happiness. She also suddenly suspected that I was recording the conversation. I had to lie. And then she laughed again. You will see a million emotions in this 56sec video.🤓😍🤣😂😎' असे कॅप्शन दिलेय.

 

मजेदार आहे हा व्हिडिओ...
- याव्हिडिओमध्ये दिसते की, अनुपम खेर आईसाठी परफ्यूम घेऊन आले आहेत.
- त्या जेव्हा हे उघडून पाहता तेव्हा खुप आनंदी होता.
- मुलासोबत बोलताना त्यांना वाटते की, मुलगा व्हिडिओ बनवत आहे. त्या अनुपमला याविषयी विचारता तर अनुपम नाही म्हणता.
- यावर त्या म्हणतात की, 'वीडियो मत बना लोग क्या कहेंगे बूढ़ी पागल हो गई हैं'. 

अनुपम खेर यांचा 'द एक्सीडेंटल प्रायममिनिस्टर' चित्रपट याचवर्षी 21 डिसेंबरला रिलीज होणार आहे. चित्रपटात अनुपम भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंहची भूमिका साकारत आहेत. चित्रपटाची शूटिंग लंडनमध्ये सुरु होती ती आता पुर्ण झाली आहे. उर्वरित शूटिंग भारतात होणार आहे.
- चित्रपटात सोनिया गांधीची भूमिका सुजैन बर्नर्ट करतेय. प्रियांका गांधीची भूमिका आहाना कुमरा प्ले करतेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अनुपम खेरच्या आगामी चित्रपटाचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...