आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video : 'बाहुबली' च्या अभिनेत्रीने डान्सिंग चॅलेंज घेऊन दाखवल्या शानदार स्टेप्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'बाहुबली' ची अभिनेत्री तमन्ना भाटियाचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये ती Magenta riddim'  या गाण्यावर जबरदस्त डान्स मूव्ह्स दाखवत आहे. फ्रेंच डीजे स्नेक म्हणजेच विलियम यामी एटियेन ग्रिगाशेनने सोशल मीडियावर तमन्नाला  Magenta riddim वर डान्स करण्याचे challenge दिले होते. यानंतर तिने शानदार डान्सने सर्वांची बोलती बंद केली. काही काळापुर्वी तमन्ना आणि डीजे स्नेक यांचे ट्विटरवर बोलणे झाले होते. स्नेकने सांगितले होते की, त्याने 'बाहुबली-2' पाहिला. या ट्विटचे उत्तर देताना तमन्नाने लिहिले होते की, मी तुमचा नवीन ट्रॅक Magenta Riddim पाहिला. मला हे खुप आवडले. यानंतर स्नेकने तिला  Magenta Riddim challenge दिले होते. डीजे स्नेकने आपले हे लेटेस्ट सिंगल ट्रॅक हैदराबाद तेलंगानामध्ये शूट केलेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा तमन्ना भाटियाचा शानदार डान्स...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...