आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला खांद्यावर घेऊन जाताना दिसला 'ब्लॅकमेल' चा हा अॅक्टर, व्हायरल झाला व्हिडिओ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'ब्लॅकमेल' चित्रपटात दिसलेल्या अरुणोदय सिंहचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये तो पत्नी एल्टनला खांद्यावर घेऊन जाताना दिसतोय. हा व्हिडिओ पार्टी दरम्यानचा आहे. अरुणोदय आणि ली एल्टन याठिकाणी एक गेले होते आणि गाडी थोडी दूर पार्क केली होती. अशा वेळी कारपर्यंत जाताना एल्टन खुप थकली होती. यामुळे अरुणोदयने तिला पाठीवर घेतले आणि कारपर्यंत जाताना दिसला.


2016 मध्ये अरुणोदयने केले होते लग्न...
- 6.3 फूटाचा अरुणोदय सिंह वरिष्ठ नेता आणि मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री अर्जुन सिंहचा नातू आहे. अॅक्टिंगची आवड असल्यामुळे त्याने चित्रपट इंडस्ट्रीमध्ये करिअर बनवले.
- 15 नोव्हेंबर 2016 ला शाही अंदाजात अरुणोदयने आपली गर्लफ्रेंड लीसोबत लग्न केले होते. या लग्नात मोठ्या संख्येत पॉलिटिक्स आणि बॉलिवूडचे स्टार्स उपस्थित होते.
- अरुणोदयची लव्ह-लाइफ खुप चर्चेत होती. लग्नापुर्वी अडीच वर्ष त्याने कनाडामध्ये राहणा-या ली एल्टनला डेट केले. ती शेफ आहे आणि गोव्यातील Puffu कॅफेची मालकिन आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अरुणोदय सिंह आणि लीच्या लग्नाचे काही फोटोज आणि शेवटच्या स्लाइडवर पाहा त्यांचा पार्टीतला फोटोज...
 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...