आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजेश खन्नाचे गाणे वाजताच डिंपल यांनी धरला ठेका, पाहा Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : शनिवारी मुंबईमध्ये फॅशन डिझायनर संदीप खोसलाची पुतणी सौदामिनी मट्टूच्या लग्नाचे रिसेप्शन होते. यामध्ये बच्चन कुटूंबियासोबतच बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी पोहोचले. लग्नात आलेल्या अनेक सेलेब्सने डान्सही केला. यावेळी राजेश खन्नाचा चित्रपट 'आपकी कसम' यामध्ये गाणे जय जय शिव शंक वाजवले. यावेळी डिंपल स्वतःला डान्स करण्यापासून थांबवू शकल्या नाहीत. 


1973 मध्ये डिंपलने 16 वर्षे मोठ्या राजेश खन्नासोबत केले होते लग्न 
राजेश खन्नाने 1973 मध्ये स्वतःपेक्षा 15 वर्षे लहान डिंपलसोबत लग्न केले होते. या लग्नाची विशेष गोष्ट म्हणजे त्यावेळी डिंपल फक्त 16 वर्षांच्या होत्या. तर राजेश यांचे वय 31 वर्षे होते. खुप कमी लोकांना माहिती असेल की, गुजराती गर्ल डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांची पहिली भेट अहमदाबादच्या नवरंगपुरा स्पोर्ट्स क्लबमध्ये झाली होती. 


लग्नामध्ये पोहोचले हे बॉलिवूड सेलेब्स 
लग्नात अमिताभ बच्चन, ऐश्वर्या रायसोबतच सैफ अली खानची मुलगी सारा अली खान. यासोबतच तब्बू, करन जोहर, सोनम कपूर, रिया कपूर, संजय कपूर, महीप कपूर, सोनाली बेंद्रे, नीतू सिंह, आशा पारेख, ट्विंकल खन्ना, रक्षंदा खान, रीमा जैनसोबतच अनेक सेलेब्स पोहोचले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, संदीप खोसलाच्या पुतनीच्या लग्ना पोहोचलेल्या सेलेब्सचे फोटोज...
 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...