आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसे शूट केले जातात चित्रपटांमधील बोल्ड सीन्स, बघा Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : आजच्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये सेक्स सीन्सचा भरणा असतो. कथेच्या मागणीनुसार, चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स टाकले जातात. पण हे बोल्ड सीन्स नेमके कसे चित्रीत केले जातात, हे कधी तुम्ही पाहिले आहे का?  अलीकडेच बोल्ड धाटणीचा 'हेट स्टोरी-4' हा चित्रपट रिलीज झाला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवली नाही, पण बोल्ड कंटेंटची चर्चा नक्की झाली. या चित्रपटातील ‘बूंद बूंद’या गाण्याचे बिहाइंड द सीन्स अर्थातच शूटिंग व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये या गाण्याचे चित्रीकरण नेमके कसे झाले, ते दाखवले गेले आहे.  

 

पुढील स्लाईड्सवर बघा, या चित्रपटातील ‘बूंद बूंद’या गाण्याचे खास फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...