आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सपना चौधरीच्या गाण्यावर क्रिकेटरने केला डान्स, सोशल मीडियावर झाला व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : IPL 'किंग्स इलेवन पंजाब' कडून खेळत असणा-या क्रिस गेलचा एक डान्सिंग व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो हरियानवी डान्स सपना चौधरीचे प्रसिध्द गाणे 'तेरी आँखों का काजल...' वर जोरदार परफॉर्मेंस देत आहे. विशेष म्हणजे व्हिडिओ स्वतः सपनाला इतका आवडला की, तिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला. तिने हे शेअर करत लिहिले की, "Look what I found on Internet. @chrisgayle333 You are such a good Dancer."


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा क्रिस गेलचे डान्स करतानाचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...