आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kareena Kapoor Paid Sixty Thousand Plus For Workout With Trainer Namrata Purohit

फिटनेससाठी महिन्याचा 65000रु. खर्च करते करीना, यांच्याकडून घेते ट्रेनिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : करीना कपूरचा वर्कआउट व्हिडिओ नुकताच समोर आला. यामध्ये ती Airplane करताना घाम गाळताना दिसतेय. विशेष म्हणजे तिचा हा वर्कआउट व्हिडिओ स्वतः जिम ट्रेनर नम्रता पुरोहितने शेअर केला आहे. ती करिनाला दिर्घकाळापासून मार्गदर्शन करतेय. करीना फिटनेसविषयी खुप अॅक्टिव्ह आहे. ती यासाठी नम्रताला स्पेशली 65000रु. फीस देते. नम्रताच्या 12 क्लासेसची फीस 32000 रु. आहे आणि महिन्याचे ती 65000रु. चार्ज करते. 


16 किलोपेक्षा जास्त वजन केले कमी
- आमच्या वेबसाइटसोबत बोलताना नम्रताने सांगितले होते की, डिलिवरीनंतर (20 डिसेंबर 2016) च्या 45 दिवसांनंतरच करीना तिच्या जवळ गेली. करीनाला सुस्त वाटत होते.
- त्याच काळात तिला आपल्या वीरे दी वेडिंग चित्रपटाची शूटिंग सुरु करायची होती. यासाठी तिला एनर्जेटिक व्हायचे होते. अशावेळी नम्रताने तिला ट्रेनिंग दिले.
- नम्रताने सांगितले की, चित्रपटाच्या शूटिंगसाठी करीनाने वेट लॉसचे टार्गेट ठरवले होते. जे तिने पुर्ण केले. सुरुवातीला योगा क्लास, नंतर जिम असे तिने आतापर्यंत 16 किलो वजन कमी केलेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा करीना कपूरचे वर्कआउट करतानाचे PHOTOS...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...