आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video : सनी लियोनीच्या आयटम नंबरवर मोनालिसाने लावले ठुमके

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'बिग बॉस' ची कंटेस्टेंट राहिलेली भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने सनी लियोनीच्या 'ट्रीपी-ट्रीपी...' गाण्यावर डान्स केला. तिने पटन्यातील एका इव्हेंटमध्ये डान्स परफॉर्मेंस दिला. परफॉर्मेंस दरम्यान तिचे डान्स मूव्ह पाहण्यासारखे होते. या परफॉर्मेंसचा एक व्हिडिओही समोर आलाय. मोनालिसाने यावेळी गोल्डन कलरचा ड्रेस घातला होता. मोनालिसा बंगाली वेब सीरीज 'दुपुर ठाकुरपो' मध्ये दिसणार आहे. हा या सीरीजचा दूसरा सीजन आहे. मोनालिसाने या सीरिजचा टीजर आपल्या इंस्टाग्रामवर काही दिवसांपुर्वीच शेअर केला आहे. यामध्ये ती 'झुमा भाभी' च्या भूमिकेत दिसणार आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा मोनालिसाचा फोटो...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...