आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Preity Zinta Got Gifts From Fan And She Returns Flying Kiss As Thank You Video Viral

IPL: गर्दीतील चाहत्याने प्रिती झिंटाला दिले गिफ्ट, बदल्यात मिळाली Flying kiss

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : पंजाब किंग्स इलेव्हनची को-ओनर आणि अभिनेत्री प्रिती झिंटाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक फॅन तिला गिफ्ट देताना दिसतोय. आयपीएलच्या 11 व्या सीजनमध्ये तिची टीम प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकली नाही, तरीही तिची फॅन फॉलोइंग कमी झालेली नाही. यामुळेच प्रितीच्या चाहत्याने स्टेडिअममध्ये येऊन प्रितीला गिफ्ट दिले. या व्हिडिओमध्ये दिसते की, ग्राउंड ड्रेसिंग रुमकडे परत येताना प्रितीला गर्दीत उभ्या असलेल्या एका फॅनने गिफ्ट घेण्याची रिक्वेस्ट केली. तो वारंवार म्हणाल्यावर ती गिफ्ट स्विकारते आणि थँक्यू म्हणते. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा प्रितीचा व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...