आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रेस 3' च्या अभिनेत्रीच्या स्लिम अँड सेक्सी फिगरचे रहस्य, शेअर केला व्हिडिओ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेत्री डेजी शाह आपला आगामी चित्रपट रेस-3 साठी एक्सायडेट आहे. सलमान खान स्टारर रेस 3 चित्रपट 15 जून रोजी रिलीज होणार आहे. याच काळात डेजी शाहचा एक व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये ती वर्कआउट करताना दिसतेय. डेजी स्वतःला फिट ठेवण्यासाठी योगा करतेय. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ती दोरींच्या साहाय्याने योगा करताना दिसतेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा डेजी शाहचा व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...