आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ranveer Singh Kisses Arjun Cousin Shanaya Kapoor Forehead While Dancing With Her

जेव्हा रणवीरने केले अर्जुनच्या बहिणीला किस, सोनमच्या लग्नाचा Unseen Video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेत्री सोनम कपूर हिने 8 मे रोजी बिझनेसमन बॉयफ्रेंड आनंद आहूजासोबत लग्न केले होते. लग्नाच्या 15 दिवसांनंतर रिसेप्शन सेरेमनीचा एक अनसीन डान्स व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये रणवीर सिंह खुप क्यूट अंदाजात दिसला. या व्हिडिओमध्ये रणवीरने संजय कपूरची मुलगी आणि सोनमची कजिन शनायाला   कपाळावर किस करताना दिसतोय. डान्स फ्लोरवर अर्जुन कजिन सिस्टर शनायाला घेऊन येतो आणि रणवीरसोबत डान्स करण्यासाठी सोडून देतो. अशावेळी रणवीर खुप केअरिंग पध्दतीने तिच्यासोबत डान्स करतो आणि तिला कपाळावर किस करतो.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटोज...
 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...