आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Saif Ali Khan And Amrita Singh Daughter Sara Dance Performance At Wedding Reception

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सैफ अली खानच्या मुलीने लग्नात केला डान्स परफॉर्मेंस, पाहत राहिले सर्वच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सैफ अली खानची मुलगी साराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सारा जबरदस्त डान्स परफॉर्मेंस देताना दिसतेय. हा व्हिडिओ डिझायनर संदीप खोसलाची पुतणी सौदामिनी मट्टूच्या वेडिंग रिसेप्शनचा आहे. यावेळी सारा सर्वांसमोर 'सात समुंदर पार' या गाण्यावर डान्स करतेय. तिथले सर्व लोक तिला पाहून टाळ्या आणि शिट्या वाजवत आहे.


सुशांतसोबत करतेय डेब्यू...
- सारा धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. या चित्रपटात सुशांत सिंह राजपूतसोबत ती स्क्रिन शेअर करतेय.
- साराचा फर्स्ट लूक समोर आलाय. हा चित्रपट 21 डिसेंबर 2018 ला रिलीज होईल.

 

साराने नाकारला आहे अनुष्काचा चित्रपट
- डेब्यू चित्रपटापुर्वी अनुष्का शर्माने आपल्या प्रोडक्शन हाउसच्या एका चित्रपटाची ऑफर तिला दिली होती.
- साराने या चित्रपटाला स्पष्ट नकार दिला. यामुळे 'केदारनाथ' हा तिचा डेब्यू चित्रपट आहे.
- चित्रपटाचे डायरेक्टर अभिषेक कपूरला वाटत होते की, साराचे पुर्ण लक्ष डेब्यू प्रोजेक्टवर असावे. अशावेळी तिने दूसरा चित्रपट साइन केला तर तिचे फोकस कमी होऊ शकते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा वेडिंग रिसेप्शनमध्ये पोहोचलेल्या सारा खानचे PHOTOS...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...