आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीनाचे कपडे पाहून भडकला सैफ अली खान, म्हणाला चेंज करुन ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : करीना कपूर सध्या आपला चित्रपट 'वीरे दी वेडिंग' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी करीना स्टायलिश आणि बोल्ड आउटफिट्समध्ये स्पॉट होत आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान करीनाचा लूक फॅन्सला खुप आवडत आहे. परंतू करीनाचा हा हॉट लूक पती सैफ अली खानला आवडला नाही.   एवढेच नाही तर करीनाचा हा ड्रेस पाहून सैफने तिला ड्रेस चेंज करण्यास सांगितले. हा खुलासा स्वतः करीनाने एका मुलाखतीत केला आहे.


सैफला आवडला नव्हता करीनाचा हा ड्रेस...
- काही दिवसांपुर्वी करीना कपूर 'वीरे दी वेडिंग' च्या म्यूझिक लॉन्च इव्हेंटमध्ये पोहोचली होती. यावेळी तिने ब्लॅक हॉट अँड ग्लॅमरस ड्रेस घातला होता. 
- करीनाने एका मुलाखतीत सांगितले की, मी म्यूझिक लॉन्च इव्हेंटनंतर घरी गेले तेव्हा सैफ मला म्हणाला, तु हे काय घातले आहेस? जा कपडे चेंज करुन ये. करीना म्हणाली की, जेव्हा मी सैफला इव्हेंटचे फोटो दाखवले तेव्हा तो म्हणाला की, चांगला ड्रेस आहे.
- डायरेक्टर शशांक घोषचा 'वीरे दी वेडिंग' चित्रपट 1 जूनला रिलीज होणार आहे. चित्रपटात करीना कपूरसोबत सोनम कपूर, स्वरा भास्कर, शिखा तसलानिया प्रमुख भूमिकेत आहेत. या चार अभिनेत्री सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा करीना कपूरचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...