आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: सलमान खानच्या बॉडीगार्डसने बिघडवले आयुष्मान खुरानाचे फोटोशूट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सलमान खानचा एक व्हिडिओ समोर आला. ज्यात सलमान खाचे बॉडीगार्डस आयुष्यमान खुराना आणि कास्टींग डायरेक्टर मुकेश छाबडा यांना धक्का देत पुढे जाताना दिसले. हा व्हिडिओ त्यावेळचा आहेजेव्हा आयुष्यमान खुराना मुकेश छाबडाच्या वाढदिवशी पोहोचला होता आणि बाहेर फोटोग्राफर्सना पोज देत होत. सलमानसाठी रस्ता बनवण्याच्या   प्रयत्नात बॉडीगार्डसनी आयुष्यमान आणि मुकेशकडे कानाडोळा केला आणि त्यांना धक्का देत पुढे गेले. पाहत राहिला आयुष्यमान..

 

- आयुष्यमान आणि मुकेशचे फोटोसेशन खराब झाले पण ते त्यावेळी केवळ सलमानकडे पाहतच राहिले पण सलमानने त्यांच्याकडे न पाहताच कारमध्ये बसला आणि पुढे निघाला. विशेष म्हणजे सलमान खान सध्या त्याचा आगामी चित्रपट रेस-3 च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

 

पुढच्या स्लाईढवर पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...