आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Salman Khan Niece Alizeh Agnihotri Enjoying In London, See Her Video With Arpita Khan Son Ahil

व्हायरल झाला सलमानच्या भाचीचा व्हिडिओ, लंडनमध्ये आहिलसोबत करतेय मस्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सलमान खानची भाची एलिजा अग्निहोत्रीचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये ती लंडनच्या रस्त्यांवर कजिन आहिलसोबत मस्ती करताना दिसतेय. या व्हिडिओमध्ये दोघांची केसेस्ट्री खुप क्यूट दिसतेय. सलमान 'रेस-3' च्या शूटिंगसाठी काश्मीरमध्ये आहे तर त्याचा मेहूणा आयुष शर्मा डेब्यू फिल्म 'लवरात्री' साठी लंडनमध्ये शूटिंग करतोय. येथे त्याच्यासोबत पत्नी अर्पिता, मुलगा आहिल आणि एलिजा आहे. एलिजा ही सलमानची बहिण अलविरा खान आणि अॅक्टर फिल्ममेकर अतुल अग्निहोत्रीची मुलगी आहे. ती सध्या मुंबईच्या स्कूलमध्ये शिक्षण घेतेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटो...

बातम्या आणखी आहेत...