आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सपना चौधरीने कोलकात्यात बॉलिवूड गाण्यांवर केला परफॉर्मंस, 'लड़की कर गई चुल्ल' गाण्यावर केला डान्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - डान्सर सपना चौधरीचा एक नवा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच पाहिला जात आहे. यामध्ये ती बॉलिवूड साँग्सवर थिरकत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये सपना बोल्ड ड्रेसमध्ये आणि ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. बिग बॉस 11 मध्ये खास स्टाइलमुळे चर्चेत आलेली सपना आता भोजपुरी चित्रपटातही झळकणार आहे. बिग बॉसनंतर सपना चांगलीच प्रसिद्ध झाली. त्यामुळे तिला बॉलिवूडकडूनही अनेक ऑफर मिळत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...