आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलवार सूट सोडून आता जम्पसूटमध्ये सपना चौधरीचा ठुमका, कमी केले वजन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बिग बॉस-11मध्ये झळकलेली सिंगर सपना चौधरी नेहमी डान्स व्हिडिओजमुळे नेहमी चर्चेत असते. नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे.  यात ती तिच्या फॅन्सबरोबर डान्स करताना दिसत आहे. खास गोष्ट ही आहे की तिने यावेळी सलवार सूट नव्हे डम्पसूट घातलेला आहे. सपनाला फार कमी वेळेस वेस्टर्न लुकमध्ये पाहिले जाते पण तिचा हा लुक प्रेक्षकांना आवडत आहे. 

 

सपना चौधरीने तिचे वजन कमी केले आहे आणि या मेकओव्हरमुळे ती फारच छान दिसत आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सपना चौधरीचा ग्लॅमरस अंदाज...

बातम्या आणखी आहेत...