• Home
  • Gossip
  • Shraddha Kapoor Rajkummar Rao Dance At Stree Wrap Up Bash

श्रध्दा कपूर आणि / श्रध्दा कपूर आणि राजकुमार रावचा डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल

दिव्य मराठी वेब टीम

May 18,2018 05:33:00 PM IST

मुंबई : डायरेक्टर अमर कौशिकच्या 'स्त्री' चित्रपटाती शूटिंग पुर्ण झाली आहे. चित्रपट याच वर्षी रिलीज होणार आहे. चित्रपटाची शूटिंग पुर्ण झाल्याच्या निमित्ताने एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीमध्ये चित्रपटाची स्टारकास्ट श्रध्दा कपूर आणि राजकुमार राव आहे. सोबतच अनेक सेलेब्स आहेत. पार्टीमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये राजकुमार राव आणि श्रध्दा कपूर मस्ती मूडमध्ये डान्स करताना दिसत आहेत. यासोबतचच अजून एक व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये श्रध्दा, सुशांत सिंह राजपूतसोबत डान्स करताना दिसतेय. 'स्त्री' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा व्हिडिओसुध्दा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा पार्टीचे फोटोज...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

X
COMMENT