आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिध्दार्थ जॅकलीनला असे एकत्र पाहून, अशी होती आलियाची रिअॅक्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट अभिनेता सिध्दार्थ मल्होत्रासोबतच्या अफेअरमुळे दिर्घकाळ चर्चेत राहिली. दोघांचे ब्रेकअप झाल्याचे बोलले जाते. जॅकलीन फर्नांडीज यामागचे कारण आहे असे म्हटले जातेय. 'जंटलमन' चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी सिध्दार्थ आणि जॅकलीनची जवळीक वाढली होती. नुकताच एका अवॉर्ड शोचा व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये सिध्दार्थ मल्होत्रा जॅकलीनसोबत फ्लर्ट करताना दिसतोय. यावेळी आलियाचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे होते. तिच्या चेह-यावरील हसू गायब होते आणि ती अपसेट दिसत होती.


- सिध्दार्थ आणि जॅकलीन एक अवॉर्ड शो होस्ट करत होते. यावेळी सिध्दार्थ फ्लर्ट करत म्हणाला की, असे वाटते की, माइक तुला पाहून एक्सायटेड झाला आहे, अगदी माझ्यासारखा.
- जॅकलीनला माइकवर काही तरी बोलायचे होते. पण सिध्दार्थने माइक दूर केला. यानंतर सिध्दार्थ म्हणाला की, तु माझे हॅडसेट माइक यूज करु शकते.
- यानंतर सिध्दार्थ आणि जॅकलीन दोघही जवळ येतात. सिध्दार्थ म्हणतो की, काही ऐकू येत नाहीये, थोडे जवळ ये. यानंतर जॅकलीन सिध्दार्थच्या जवळ जाते. 
- यावेळी आलिया भट्टचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे असतात. तिच्या चेह-यावरील हसू गायब होते आणि ती अपसेट दिसते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, आलिया-सिध्दार्थने केलाय एकत्र डेब्यू... शेवटच्या स्लाइडवर क्लिक करुन पाहा आलिया सिध्दार्थचा व्हिडिओ...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...