आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनमसोबत मस्ती मूडमध्ये दिसली श्रीदेवीची मुलगी जान्हवी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर सध्या बहीण खुशी आणि अंशुला कपूरसोबत हॉलिडे एन्जॉय करतेय. सोनम कपूर पहिलेच लंडनमध्ये नव-यासोबत व्हॅकेशन एन्जॉय करतेय. सोनमची लहान बहीण रियासुध्दा  लंडनमध्ये आहे. सर्व बहिणींनी एकत्र मिळून हॉलिवूड सिंगर बियोंस आणि जेडची कॉन्सर्ट एन्जॉय केली. या कॉन्सर्टचे तिकीट सोनम आणि आणि तिच्या बहिणींसाठी आनंद आहूजाने अरेंज केले होते. सोनमने इंस्टाग्रामवर नव-याला थँक्यू म्हणत पोस्ट लिहिली, तिने लिहिले की- “Thanks so so much @anandahuja for the best night ever with my girls. @beyonce and #jayz were amazing! Best birthday gift ever!”. बहिणींचा कॉन्सर्ट एन्जॉय करतानाचा व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सोनम आणि जान्हवी सर्वात जास्त मस्ती मूडमध्ये दिसत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...