आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर सोनमचा पहिला चित्रपट, पोस्टरमध्ये दिसला बिकिनी लूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'वीरे दी वेडिंग' हा सोनम कपूरचा लग्नानंतरचा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाचे नवीन पोस्टर समोर आलेय. यामध्ये सोनम बिकिनी अवतारात दिसतेय. पोस्टरमध्ये सोनमसोबत को-अॅक्ट्रेसेस करीना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया दिसत आहेत. याच काळात लग्न आणि कानमधून फ्री झाल्यानंतर सोनम कपूर 'वीरे दी वेडिंग' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. असाच एक प्रमोशनल व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये 'वीरे दी वेडिंग' च्या प्रमोशनल गाण्यात काही मुलं चित्रपटाच्या सर्व अॅक्ट्रेससोबत डान्स करताना दिसत आहेत. हा चित्रपट 1 जून रोजी रिलीज होणार आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सोनम कपूरचा पोस्टरमधील बिकिनी लूक...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...