आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणीच्या लग्नाची तयारी करण्यासाठी पोहोचला अर्जुन, संगीत सेरेमनीमध्ये करणार परफॉर्म

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाची तारीख फिक्स झाली आहे. सोनम बॉयफ्रेंड आनंद आहूजासोबत 8 मेला लग्न करतेय. सध्या सोनमच्या घरी लग्नाची तयारी सुरु आहे. अनिल कपूरचे घर नवरीप्रमाणे नटले आहे. लग्नाच्या तयारीची पाहणी करत असताना सोनमची आई सुनीचा कपूर घराबाहेर आली होती. लग्न जसजसे जवळ येत आहे. लग्नाच्या तयारीत मदत करण्यासाठी बॉलिवूड सेलेब्स अनिल कपूरच्या घरी पोहोचत आहेत. मंगळवारी अर्जुन कपूरही काका अनिल कपूरच्या घरी लग्नाच्या तयारीसाठी पोहोचला. अर्जुनने बहिण सोनमच्या लग्नाची खास तयारी केली. तो बहिणीच्या लग्नात रणवीर सिंहसोबत डान्स परफॉर्म करणार आहे. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा हे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...