आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : लग्नापुर्वी बहिण सोनमला चिडवताना दिसला अर्जुन कपूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाला 4 दिवस बाकी आहेत. सोनम दिल्ली येथील बिझनेसमन आनंद आहूजासोबत 8 मेला लग्न करणार आहे. बी टाउनमध्ये सध्या सोनम कपूरच्या लग्नाची चर्चा आहे. तर सोनमच्या घरी लग्नाची तयारी सुरु आहे. या निमित्ताने सर्व बहिण भाऊ एकत्र आलेय आणि त्यांच्या मजाक-मस्ती सुरु आहे. गेल्या रात्री म्हणजेच बुधवारी अर्जुन काका अऩिल कपूरच्या घरी गेला होता. याच काळात तो सोनमला चिडवताना दिसला. याचा व्हिडिओ समोर आलाय. 


सोनमला असे बोलला अर्जुन
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अर्जुन, सोनमला चिडवत म्हणतो की, 'मला असे फील होतेय की, मी वीरे दी वेडिंग लाइव्ह पाहत आहे, जसे रिअॅलिटी शोमध्ये.' तो सोनमकडे पाहून म्हणतो की, कितनी तारीफा चाहिए तेनु. तो म्हणतो की, सोनम तु तर इंट्रेस्टेड नव्हती, मग इथे काय होतेय. यावर सोनम बोलते की,  'No, I am figuring out something'. 
- सोनम आणि आनंद आहूजाचे लग्न दोन दिवस चालणार आहे. 7 मेला मेहंदी-संगीत होईल आणि 8 मेला लग्न होणार आहे. लग्नाचे रिसेप्शनही 8 मेलाच होईल.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सोनम आणि अर्जुन कपूरचा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...