आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आला श्रीदेवींचा शेवटच्या जाहिरातीचा व्हिडिओ, तुम्ही पाहिला का हा अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी आता या जगात नाहीत. श्रीदेवीने अनेक जाहिरातींमध्ये काम केलेय. परंतू ही जाहिरात त्यांच्या मृत्यूपुर्वीची आहे. म्हणजेच त्यांची शेवटची जाहिरात आहे. यामध्ये श्रीदेवींना हाउस वाइफ दाखवण्यात आलेय. यामध्ये त्या घरकाम करत आहेत. या जाहिरातीत त्यांना दोन मुलं दाखवण्यात आली आहेत. त्या एकदम साध्या आईच्या भूमिकेत दिसत आहेत. जाहिरातीमध्ये श्रीदेवी मुलांना सांगत आहेत की,  "चल खुल के जीते है घर हो या स्कूल, इमोशनल ड्रामा मुझे नहीं है कबूल..." संपुर्ण जाहिरातीत श्रीदेवी मुलांसोबत मस्ती आणि डान्स करताना दिसताय. यामध्ये त्या काही स्टंट करतानाही दिसत आहेत. संपुर्ण जाहिरातीत त्यांचा एकदम साधा लुक दिसतोय. त्यांनी प्रिटेंड राणी कलरचा कुर्ता, व्हाइट सलवार आणि ओढणी घेतली आहे. शनिवारी झाला श्रीदेवींचा मृत्यू...

 

श्रीदेवी यांचा शनिवारी रात्री दुबईमध्ये मृत्यू झाला. कायदेशीर प्रक्रियापुर्ण केल्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईमध्ये दाखल होईल. मंगळवारी संध्याकाळपर्यंत त्यांचे पार्थिव भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. श्रीदेवीला श्रध्दांजली देण्यासाठी मोठ्या संख्येत बॉलिवूड सेलेब्स अनिल कपूर यांच्या घरी पोहोचले आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा श्रीदेवीच्या शेवटच्या जाहिरातीचे काही फोटोज... शेवटच्या स्लाइडवर क्लिक करुन पाहा व्हिडिओ...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...