आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉयफ्रेंड टायगर श्रॉफला सोडून मोबाइलमध्ये व्यस्त दिसली GF दिशा पाटनी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टायगर श्रॉफ गर्लफ्रेंड दिशा पाटनीसोबत सोमवारी डिनर टेडवर स्पॉट झाला. डिनर डेटवर जात असतानाचा दोघांचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये पाहता येऊ शकते की, टायगर आणि दिशा डिनर करण्यासाठी ब्लॅक कारमधून वांद्र्याच्या एका रेस्तरॉमध्ये पोहोचले. कारमधून उतरताच दिशा आपल्या मोबाइलमध्ये व्यस्त झाली.   ती मोबाइलमध्ये एवढी व्यस्त झाली की, तिचे टायगरकडे लक्षच राहिले नाही. मोबाईल पाहत पाहत ती रेस्तरॉमध्ये गेली. यावेळी दिशा हॉट पँट आणि क्रॉप टॉपमध्ये ग्लॅमरस दिसत होती. तर टायगर फॉर्मल लूकमध्ये होता.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दोघांचा व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...