आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायगरप्रमाणे जबरदस्त फिट आहे दिशा पाटनी, जिममध्ये तासंतास गाळते घाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : जॅकी श्रॉफचा मुलगा आणि अॅक्टर टायगर श्रॉफच्या फिटनेसविषयी सर्वांनाच माहिती आहे. परंतू या बाबतीत त्याची गर्लफ्रेंड दिशा पाटनीसुध्दा मागे नाही. दिशासुध्दा फिट राहण्यासाठी तासंतास घाम गाळते. नुकताच तिचा एक वर्कआउट व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये दिशा जिम ट्रेनरसोबत एक्सरसाइज करताना दिसतेय. या एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये ती चार विविध प्रकारच्या एक्सरसाइज करताना दिसतेय. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


'बागी-2' नंतर नाही कोणताच चित्रपट
- दिशा आणि टायगर स्टारर 'बागी-2' चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे.
- अवघ्या 65 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 130 कोटींच्या वर कमाई केली आहे. वर्ल्डवाइड या चित्रपटाने 200 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट झाली आहे.
- सध्या दिशा बॉयफ्रेंड टायगर श्रॉफसोबत आपल्या या चित्रपटाची सक्सेस एन्जॉय करतेय. याशिवाय तिच्याकडे दुसरा कोणताच चित्रपट नाही.

 

साइंटिस्ट बनायचे होते
- बरेलीमध्ये जन्मलेली दिशाला साइंटिस्ट बनायचे होते. परंतू 2011 मध्ये लखनऊच्या एमिटी यूनिव्हर्सिटीमध्ये बायोटिकच्या शिक्षणादरम्याने तिने मॉडलिंग सुरु केली.
- दिशा बालपणापासून अभ्यासात हुशार होती. याच कारणांमुळे ती साइंटिस्ट बनण्याचे स्वप्न पाहत होती. पण तिच्या नशीबात काही वेगळेच होते.
- 2011 मध्ये तिने लखनऊ एमिटी यूनिव्हर्सिटीमध्ये बायोटेकचे शिक्षण घेत असताना फॅशनच्या फिल्ममध्ये प्रवेश केला. 2013 मध्ये ती 'फेमिना मिस इंडिया इंदौर' ची रनर अप ठरली.
- लखनत्रमध्ये कॉलेजच्या फेअरवेल पार्टीमध्ये दिशाला मिस कॉलेज निवडले गेले. यानंतर तिने मिस लखनऊ कॉम्पिटीशनमध्ये पार्टिसिपेट केले. मिस लखनत्र बनल्यानंतर ती पँटालून मॉडलमध्ये फर्स्ट रनरअप ठरली.


तेलुगु चित्रपटातून दिशाने केला डेब्यू
- 2015 मध्ये दिशा कॅडबरी डेअरी मिल्कच्या एका जाहिरातीत झळकली. याचवर्षी तिने एका मोबाइल कंपनीच्या जाहिरातीत काम केले.
- यानंतर तेलुगु चित्रपटांचे डायरेक्टर पुरी जगन्नाथने तिला 'लोफर' चित्रपटासाठी कास्ट केले. येथूनच दिशाने चित्रपटात एंट्री घेतली.
- दिशाने ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डब्यू केला. यानंतर ती 'कुंग फू योगा' मध्येही दिसली.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दिशा पाटनीचे काही स्टायलिश फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...