आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आले टायगरच्या बहिणीचे बोल्ड फोटोज, दिसली ब्लॅक बिकिनीमध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफचे नुकतेच काही बोल्ड फोजो समोर आलेय. या फोटोमध्ये कृष्णा ब्लॅक कलरच्या बिकिनीमध्ये दिसतेय. कृष्णाने 21 जानेवारीला आपला 25 वा वाढदिवस साजरा केला. बर्थडे सेलिब्रेशनचे काही फोटोज तिने इंस्ट्राग्रामवर शेअर केलेय. कृष्णा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे, तिने एकदा टॉपलेस फोटोज शेअर केले तेव्हा ती चर्चेत आली होती. तिला अनेक फिल्मच्या ऑफर मिळाल्या आहेत, परंतू तिला अॅक्टिंगची आवड नाही. कृष्णाने केली आहे डॉक्युमेंट्री डायरेक्ट...


जॅकी श्रॉफचा मुलगा टायगरने 'हिरोपंती' या चित्रपटातून डेब्यू केला. त्याने 'बागी' आणि 'बागी' आणि 'फ्लाइंग जट' 'मुन्ना मायकल' मध्ये काम केलेय. तर कृष्णाने टायरच्या विरुध्द पडद्याआड राहण्याचे करिअर निवडले आहे. कृष्णाने ट्रान्सजेंडर कम्युनिटीवर एक डॉक्युमेंट्री डायरेक्ट केली आहे. ही डॉक्युमेंट्री तिने स्वतः शूट केली होती. एका एंटरटेनमेंट साइटला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये कृष्णाने आपल्या करिअरविषयी सांगिते होते की, "पहिले मी बॉलिवूडमध्ये काम करण्याचा विचार करत होते, परंतू नंतर मला वाटले की, मी यापेक्षा जास्त करु शकते. मला बॉलिवूडचा अनुभव घ्यायचा होता म्हणून मी 'मुन्ना मायकल' च्या मेकर्ससोबत काम केले."


BF सोबत फोटो शेअर करुन राहिली चर्चेत
कृष्णा श्रॉफ ही आपल्या ब्राझिलियन बॉयफ्रेंड स्पेंसर जॉनसनसोबत नेहमची फोटो शेअर करत असते. कृष्णा इतर सेलेब्सपेक्षा विरुध्द आहे, ती आपले अफेअर ओपन ठेवण्यावर विश्वास टेवते. बॉयफ्रेंड स्पेंसर हा ब्राझिलच्या एका स्पोर्ट्स कंपनीमध्ये फुटबॉल ट्रेनर आहे, कृष्णाचे संपुर्ण कुटूंब त्याला ओळखते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा कृष्णा श्रॉफचे काही फोटोज...शेवटच्या स्लाइडवर पाहा व्हिडिओ...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...