आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Weekend Gossips:'ब्रम्हास्त्र' मध्ये पाहायला मिळणार रणबीर-आलियाचे इंटीमेट सीन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूडमध्ये प्रत्येक आठवड्यात काहीना काही नवीन गॉसिप असते. या आठवड्यात एक मोठे गॉसिप आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या अफेअरच्या चर्चांविषयी हे गॉसिप आहे. एका प्रेस कॉन्फ्रेंस दरम्यान रणबीरला विचारण्यात आले की, तु आलिया भटला डेट करतोय का, यावर त्याने उत्तर दिले होते की, हो, ये एकदमच नवीन आहे आणि याविषयी मला काही बोलायचे नाही.

 

चित्रपटात दिसणार रणबीर-आलियाची इंटीमेसी
आगामी चित्रपट 'ब्रम्हास्त्र'मध्ये रणबीर कपूर आणि आलिया भटचे इंटीमेट सीन दिसणार आहे. हे अधिकृतरित्या सांगण्यात आलेले नाही. परंतू बॉलिवूडमध्ये याविषयी चर्चा रंगत आहेत. डायरेक्टर अयान मुखर्जी आणि प्रोड्यूसर करण जोहरच्या या चित्रपटात आलिया आणि रणबीरसोबतच अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका आहे.
 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...